अशी घ्या हिवाळ्यात काळवंडलेल्या त्वचेची काळजी | How to Remove Winter Tan from Face | Winter skin care
#lokmatsakhi #winterskincareroutine2021 #wintertanremovalcream
हिवाळ्यात त्वचा (Skin in Winter) कोरडी तसेच रफ होते. थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या (Skin problems) निर्माण होतात. हिवाळा आला की त्वचा काळी पडू लागते. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा काळी का होते आणि ते टाळण्यासाठी कोणते (Skin Care Tips) आहेत.